राज्यपालांच्या जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अलर्ट, शासकीय विश्रामगृहाची केली पाहणी
राज्याचे राज्यपाल सीपी राधाकृष्ण बुधवार (दि.9) ऑक्टोबर रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्या अनुषंगाने बीड अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी शासकीय विश्राम ग्रहाची मंगळवार दि.8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 वाजता पाहणी करून, प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान राज्यपाल यांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून बीड पोलिस अलर्ट झाले असून प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. यावेळी बीड विभागाचे पोली