Public App Logo
Jansamasya
Fishtech
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Cbi
Mathura
���ायल
Fatehpur
Jodhpur
Amitshah

नागपूर शहर: डेटिंग ॲपद्वारे तरुणांना लुटणारी टोळी जेरबंद; हॉटेल मालकासह दोघे अटकेत : मेघा गोखरे, सहायक पोलीस निरीक्षक

Nagpur Urban, Nagpur | Apr 14, 2026
14 एप्रिल ला दुपारी 4 वाजून 15 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार 'हॅपन' डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा सदर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी 'सुवा हॉटेल'चा मालक आकाश राजेंद्र गजभिये याच्यासह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघा गोखरे यांनी दिली आहे.