प्रा आ केंद्र आसगाव उपकेंद्र ब्रम्ही अंतर्गत बाळ गणेश मंडळ खैरी (तेलोदा) द्वारा स्थापन गणपती मंडपामध्ये आरोग्य शिबिर घेण्यात आले.
4.9k views | Bhandara, Maharashtra | Sep 3, 2025 मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आसगाव उपकेंद्र ब्रम्ही अंतर्गत बाळ गणेश मंडळ खैरी (तेलोदा) द्वारा स्थापन गणपती मंडपामध्ये आरोग्य शिबिर घेण्यात आले.