अमरावती: त्यांना दीनदलितांची सेवा करण्यासाठी शक्ती मिळो, यासाठी केली प्रार्थना,खासदार अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया
अमरावतीच आराध्य दैवत असलेल्या अंबादेवी मंदिरात खासदार डॉ.अनिल बोंडे आणि डॉ. वसुधा बोंडे यांच्याकडून महाआरतीच आयोजन,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य..प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त अंबादेवी मंदिरात लावले ७५ दिवे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी विकसित भारताचा संकल्प दिला.. त्यांना दीनदलितांची सेवा करण्यासाठी शक्ती मिळो, यासाठी प्रार्थना केली.खासदार अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया.