Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
���ादी
Crimenews
Aap
Indore
Bareilly

गोंदिया: भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तरुण जागीच ठार; भरेगाव फाटा परिसरातील काळजाचा थरकाप उठविणारी घटना

Gondiya, Gondia | Jan 20, 2026
नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील भरेगाव फाटा परिसरात काळजाचा थरकाप उडविणाऱ्या ट्रॅक दुचाकी च्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना ही देवरी तालुक्यातील शिरपूर/बांध उड्डाण पुलावरील दि.२० जानेवारी २०२६ रोज मंगळवारच्या सायंकाळ ६:३० वाजता दरम्यानची आहे. मृतकाचे नाव सूरज गोहरी यादव अंदाजे वय २६ रा. बाघनदी (छत्तीसगड) असे आहे.