भंडारा: आमदार नरेंद्र भोंडेकर यांची घरगुती गणरायाला भेट व मनमोकळा संवाद
आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने भंडारा शहरातील विविध प्रभागांमध्ये नागरिकांच्या घरगुती गणरायाचे दर्शन घेतले व मनमोकळा संवाद साधला. त्यांनी सर्वांच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.