हिंगणघाट: संत ज्ञानेश्वर वॉर्डातून नागद्वार स्वामी सेवा मंडळ यांची ढोल ताशाच्या गजरात नागद्वारकडे निघाली सेवा दिंडी यात्रा
हिंगणघाट शहरातील संत ज्ञानेश्वर वॉर्डातून दरवर्षी प्रमाणे नागद्वार स्वामी सेवा मंडळ यांची ढोल ताशाच्या गजरात निघाली सेवा दिंडी यात्रा नागद्वारकडे रवाना झाल्याची माहिती दिंडी प्रमुख अमोल त्रिपाठी यांनी दिली आहे. सेवा यात्रा शुभारंभ श्री अमोल त्रिपाठी व गजू भाऊ पिसे व यात्रेचे प्रमुख नागदार चे सेवेकरी विजय भाऊ पिसे यांच्या हस्ते शिव मंदिर शहालंगडी रोड येथे पूजन करून यात्रेचे शुभारंभ केले. व सोबतच अन्नधान्याचा व सेवा उपयोगी साहित्य घेऊन दिंडी निघाली आहे.