जालना: गांधी चमन येथे ब्राह्मण समाजाचे नेते दीपक रणनवरे यांच्या आमरण उपोषणाचा 2 दिवस, शासनाचे मात्र दुर्लक्ष
Jalna, Jalna | Aug 30, 2026 आज दिनांक 30 ऑगस्ट 2026 वार रविवार रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास जालना शहरातील गांधी चमन येथे ब्राह्मण समाजाचे नेते दीपक रणनवरे यांचे आमरण उपोषण सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे,त्यांच्या या आमरण उपोषणाला आजचा दुसरा दिवस आहे या त्यांनी ब्राह्मण समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण ,परशुराम आर्थिक विकास महामंडळ वाढीव निधी यासारख्या असंख्य मागण्या घेऊन ते उपोषण करत आहे मात्र त्यांच्या उपोषणाकडे प्रशासन व शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.