नागपूर शहर: मानेवाडा चौकातील 'एस.के. बार'मध्ये राडा; मालकाला बेदम मारहाण : अनामिका मिर्झापुरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी 17 एप्रिल ला 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार,हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मानेवाडा चौक येथील 'एस.के. बार'मध्ये रात्री उशिरा दारू पिण्यावरून झालेल्या वादातून तीन तरुणांनी जोरदार राडा केला. या तरुणांनी केवळ बारमध्ये तोडफोडच केली नाही, तर बार मालकावर जीवघेणा हल्ला करून त्यांना रक्तबंबाळ केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक