मोर्शी: नगरपरिषद निवडणूक अंतर्गत मतदार यादीतील चुका दुरुस्ती करणे बाबत, नागरिकांची मोर्शी नगरपरिषदेवर धडक
मोर्शी नगरपरिषद निवडणूक अंतर्गत मतदार यादीत असलेल्या असंख्य चुका दुरुस्त करण्याची मागणी घेऊन निलेश रोडे यांचे नेतृत्वात शेकडो नागरिकांनी आज दिनांक 13 ऑक्टोंबर ला दुपारी एक वाजता नगरपरिषद कार्यालयात धडक दिली. मतदार यादीतील चुकांमुळे 50% मतदार मतदानापासून वंचित राहणार असल्याने तातडीने मतदान यादी दुरुस्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबतीत आनंद सदापुरे व निलेश रोडे यांनी दिलेली माहिती