अकोला: थकित करामुळे मोठी ऊमरीत मालमत्तेवर मनपाने लावले सील
Akola, Akola | Dec 3, 2025 अकोला, 3 डिसेंबर 2025 – मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या आदेशाने पूर्व झोनमधील मोठी ऊमरी, वॉर्ड क्र. A-9 येथील मालमत्ता क्र. 989 वर थकित मालमत्ता कर 41,115 (2018-19 ते 2025) असल्याने दिनांक 3 डिसेंबर रोजी सीलची कारवाई करण्यात आली. कारवाईत सहा. कर अधीक्षक राजेश सोनाग्रे आणि पथक उपस्थित होते. मनपाने सर्व करदात्यांना थकित व चालू कर एकरकमी भरून सील किंवा जप्तीची कारवाई टाळण्याचे आवाहन केले आहे.अशी माहिती महापालिका प्रसिद्धी प्रमुख भरत शर्मा यांनी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्धीपत्रका द्वारे