रिसोड: मसलापेन ते पेनबोरी पांदण रस्त्याची दुरावस्था रस्त्यावरील सिमेंटचा पूल पुरात गेला वाहून #Jansamasya
Risod, Washim | Oct 15, 2025 रिसोड तालुक्यातील मसलापेन ते पेनबोरी या पांदण रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्यावरील सिमेंटचा पूल हा पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे सदर प्रकारनी शासनाने लवकरात लवकर लक्ष घालून सदर रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून याप्रकरणी दिनांक 15 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजता स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत