Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand

भोकरदन: पोस्ट ऑफिस परिसरात असलेल्या मारुती मंदिरामध्ये पार पडले काँग्रेसचे रघुपति राघव राजाराम आंदोलन

Bhokardan, Jalna | Aug 8, 2026
आज दिनांक 8 ऑगस्ट 2026 वार शनिवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमानास भोकरदन शहरातील पोस्ट ऑफिस परिसरामध्ये असलेल्या मारुती मंदिरामध्ये काँग्रेसचे रघुपती राघव राजाराम आंदोलन पार पडले आहे, आंदोलन करण्याचे कारण म्हणजे काही दिवसापूर्वी देशाचे श्रद्धास्थान असलेले अयोध्या येथील राम मंदिरामध्ये दान चोरीला गेलेले आहे यामध्ये सरकारने कुठलीही कारवाई केली नाही किंवा काहीही केलेली नाही त्याबद्दल त्या घटनेचा निषेधार्थ हे आंदोलन काँग्रेस तालुकाध्यक्ष राहुल देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडले.