बोदवड: विवरे खुर्द येथे इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन करून देण्याच्या बहाण्याने एकाची २१ लाखात फसवणूक, निभोंरा पोलिसात गुन्हा दाखल
Bodvad, Jalgaon | Oct 17, 2025 विवरे खुर्द या गावातील रहिवाशी उदय होले यांचा मुलगा भार्गव होले याला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळून देतो असे आमिष आकाश राजकुमार माने यांनी दाखवले. व त्यांच्याकडून तब्बल २१ लाख १८ हजार ३०० रुपये घेतले आणि त्यांची फसवणूक केली तेव्हा या प्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.