भारतातील करदात्यांची संख्या सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात ५.२६ कोटी होती. ती दुप्पट होऊन सन २०२४-२५ मध्ये १२.१३ कोटी झाली असून ही वाढ अर्थव्यवस्थेचा झालेला विस्तार दर्शवते.
भारतातील करदात्यांची संख्या सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात ५.२६ कोटी होती. ती दुप्पट होऊन सन २०२४-२५ मध्ये १२.१३ कोटी झाली असून ही वाढ अर्थव्यवस्थेचा झालेला विस्तार दर्शवते. - Delhi News