नागपूर शहर: अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी नागपुरात आंदोलन,
नागपुरात अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्यामागणीसाठी 'आझाद क्रांती सेना' आक्रमक झाली आहे. महाराष्ट्रातही सर्व लाभ-वंचित जातींना न्याय मिळावा, या हेतूने हे उपवर्गीकरण त्वरित लागू करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन उभे केले जाणार असल्याचे राजेश घोडे यांनी स्पष्ट केले आहे.