आदर्श नगर भागातील अत्यंत झालेल्या रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते संपन्न झाला पहिल्या टप्प्याच्या कामासाठी लागणारा निधी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीकडून विशेष प्रयत्न करून उपलब्ध करून दिली असल्याची माहिती शिवसेना युवा सेनेचे जिल्हाप्रमुख आकाश कातोरे यांनी दिली