औंढा नागनाथ: नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांची औंढा नागनाथ पोलीस ठाण्यास भेट,इमारतीसह कामकाज पाहणी
नांदेड परीक्षेचे विशेष पोलीस उपमहा निरीक्षक शहाजी उमाप यांनी दिनांक 16 ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी सव्वा दहा वाजता औंढा नागनाथ येथील पोलीस ठाण्यास भेट दिली यावेळी त्यांना मानवंदना देण्यात आली यानंतर त्यांनी ठाणे इमारत तसेच कामकाजाची पाहणी केली व क्राईम तसेच प्रलंबित गुन्हे संदर्भाने सूचना दिल्या. यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अप्परपोलीस अधीक्षक कमलेश मीना पोलीस उपधीक्षक राजकुमार केंद्रे,पोलीस निरीक्षक जीएस राहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत सह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते