Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

आर्वी: माजी सैनिकांच्या सिलिंग जमिनीचा मुद्दा मार्गी.. शासनाचा निर्णय .. माजी सैनिक ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगळा केंद्र लवकर

Arvi, Wardha | Jan 26, 2026
माजी सैनिकांच्या सिलिंग जमिनीचा मुद्दा मार्गी असून शासनाचा निर्णय झाला आहे माजी सैनिक ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र लवकरच आर्वीत निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुमित वानखडे यांनी आज विश्रामगृह येथे झालेल्या कार्यक्रमात दिले.. आज दुपारी तीन वाजता विश्राम गृह येथे सैनिक फेडरेशन महाराष्ट्र माजी सैनिक संघटनावतीने प्रजासत्ताक दिन व शहिदांना आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी आमदार वानखडे बोलत होते. ॲड.देशपांडे एसडिओ तहसीलदार आदींची प्रमुख उपस्थिती होती