मुक्ताईनगर मध्ये शरद पवार पक्षाच्या रोहिणी खडसे खुर्ची टाकून मतदार केंद्रावर पोलिसांशी बाचाबाची घालतानाचा व्हिडिओ व्हायरल आज दिनांक 4 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
जळगाव: मुक्ताईनगर मध्ये शरद पवार पक्षाच्या रोहिणी खडसे खुर्ची टाकून मतदार केंद्रावर सोशल मीडियावर व्हायरल - Jalgaon News