नागपूर शहर: इन्स्टाग्रामवरील 'Ghost' ने केला बुद्धीभेद; १८ वर्षीय तरुणीची आत्महत्या : अनामिका मिर्झापुरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी 3 एप्रिल ला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार,हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या भागात एका १८ वर्षीय तरुणीने, खुशी संजय गिरी हिने गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटनेत आता एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे. सोशल मीडियाचा वापर तरुणांच्या जीवावर कसा बेतू शकतो, याचे हे विदारक उदाहरण समोर आले असून या प्रकरणाने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. याबद्दलची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक.