आज दिनांक 19/01/2026 ला डासजन्य स्थानिक रोग निर्मुलन प्रकल्प EMBED fhi गडचिरोली भामरागड तालुक्यातील लाहेरी phc अंतर्गत धोडराज येथील गावातील लोकांना मलेरीया विषयी माहीती देण्यात आली,कन्टेनर सर्वे करण्यात आले.व कोरडा दिवस पाडण्यास सांगण्यात आ
आज दिनांक 19/01/2026 ला डासजन्य स्थानिक रोग निर्मुलन प्रकल्प EMBED fhi गडचिरोली भामरागड तालुक्यातील लाहेरी phc अंतर्गत धोडराज येथील गावातील लोकांना मलेरीया विषयी माहीती देण्यात आली,कन्टेनर सर्वे करण्यात आले.व कोरडा दिवस पाडण्यास सांगण्यात आले,आशा वर्कर संवाद ई-माॅडुल सत्र घेण्यात आले.Volunteer Coordinator ममता भांडेकर