अती दुर्गम भागातील खैरेवाडी येथील रस्त्याचे काम रखडलेलेच - *तत्कालीन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनीही भेट देत केली होती पाहणी* - *दोन दिवस अगोदर रस्त्याअभावी 65 वर्षीय इसमाचा झाला होता मृत्यू* - *उद्घाटन झालेल्या बोर्डावर 3km रस्ता आणि एक वर्ष मुदत मात्र आठ महिन्यात फक्त 700 मीटर रस्त्यावर फक्त मातीचा भराव टाकलाय*