जाफराबाद: वरुड , सिपोर अंबोरा,पिंपळगाव रेणुकाई या सह मतदार संघात आ. संतोष पाटील दानवे यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद
आज दिनांक एक मार्च 2026 वार रविवार रोजी सायंकाळी 5 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी मतदारसंघातील व जाफराबाद तालुक्यातील वरुड ,पिंपळगाव रेणुकाई, सिपोरा यासह इतर गावांमध्ये भाजपा कार्यकर्त्यांची संवाद साधत विविध मुद्द्यांवर चर्चा केली आहे, याप्रसंगी त्यांनी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतले आहे.