Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
बिहार
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
महिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
Uttarakhand
शादी

तुळजापूर: तुळजापूर नळदुर्ग रोडवर देवशिंगा पाटीजवळ ट्रक पलटी, अपघातात दोघेजण गंभीर जखमी

Tuljapur, Dharavshiv | Jul 5, 2025
तुळजापूर नळदुर्ग रोडवर देवशिंगा पाटीजवळ ट्रक पलटी झाली आहे, हा अपघात पाच जुलै रोजी सकाळी 11 च्या सुमारास घडला आहे. जखमींना स्थानिक युवकांच्या मदतीने उपचारासाठी तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झालेले आहे.

MORE NEWS

तुळजापूर: तुळजापूर नळदुर्ग रोडवर देवशिंगा पाटीजवळ ट्रक पलटी, अपघातात दोघेजण गंभीर जखमी - Tuljapur News