बोदवड: बोदवड तालुक्यातील जामठी या गावात मागील वादाच्या कारणावरून तरुणाला मारहाण, बोदवड पोलिसात १४ जणाविरुद्ध गुन्हा दाखल.
Bodvad, Jalgaon | Oct 16, 2025 बोदवड तालुक्यात जामठी हे गाव आहे. या गावात जुन्या भांडणाच्या कानावरून वाद झाला आणि या वादातून चेतन परदेशी वय ३६ या तरुणाला लाठ्या काठ्यानी, लोखंडी रॉडने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली व त्याला ठार मारून टाकण्याची धमकी देण्यात आली. तेव्हा या प्रकरणी बोदवड पोलीस ठाणे १४ जनाविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.