मानवत: बसमध्ये चढताना महिलेचे गंठण लंपास : मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बस मध्ये चढताना एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लंपास करण्यात आल्याची घटना मानवत बस स्थानक येथे घडली सदर प्रकरणी अज्ञानाचा विरोधात 30 ऑक्टोबर रोजी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे