वाशिम: शहरातील जुन्या आयू डी पी परिसरातील नाल्याची स्वच्छता मोहीम सुरू
Washim, Washim | Oct 13, 2025 वाशीम शहरातील जुन्या आयू डी पी परिसरातील नाल्याची स्वच्छता मोहीम सुरू वाशीम शहरातील जुनी आयुडीपी कॉलनी परिसरातील जिल्हा रुग्णालय आणि नगरपालिकेच्या मधोमध जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या नाल्यात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मातीचा गाळ आणि घाण साचली होती. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.या परिस्थितीची गंभीर दखल घेत नगरपालिकेकडून या नाल्याची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. सकाळपासून नगरपालिकेचे कर्मचारी यंत्रसामग्रीच्या मदत