Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
���प
Agra

समुद्रपूर: गर्भाशय कर्करोग नियंत्रण विशेष लसिकरण मोहिमेचा खासदार अमर काळे यांच्या विशेष प्रयत्नातून कवठा गावापासून शुभारंभ

Samudrapur, Wardha | Jul 17, 2025
समुद्रपुर तालुक्यातील कवठा येथे स्वास्थ्य वृक्ष फाऊंडेशन व मॅन काईंड फार्मा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा आरोग्य विभाग यांच्या सहकार्यातून व वर्धा जिल्हयाचे लोकप्रिय खासदार यांच्या संकल्पनेतून व विशेष प्रयत्नांतून गर्भाशय कर्करोग नियंत्रण लसिकरण मोहिमेचा शुभारंभ सौ. मयुरा अमर काळे, श्री. अतुलभाऊ वांदिले, डॉ. स्वप्नील बेले जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. सुमंत वाघ, जिल्हा शल्य चिकित्सक, मॅन काईंड फार्माचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. डेंगरे तसेच डॉ. दिपिका चंडोल आदी उपस्थित होते.
समुद्रपूर: गर्भाशय कर्करोग नियंत्रण विशेष लसिकरण मोहिमेचा खासदार अमर काळे यांच्या विशेष प्रयत्नातून कवठा गावापासून शुभारंभ - Samudrapur News