परळी: शहरातील हॉस्पिटलमध्ये महिलेवर डॉक्टरकडून विनयभंग, घटनेच्या निषेधार्थ शहरात पाळण्यात आला कडकडीत बंद
Parli, Beed | Nov 30, 2024 परळी शहरातील डॉ. दुष्यंत देशमुख यांच्या हॉस्पिटलमध्ये शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी एका महिलेवर डॉक्टर कडून विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली होती रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता परळी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. विनयभंग झालेल्या महिलेच्या फिर्यादीवरून संभाजीनगर पोलीस ठाण्यात विनयभंग प्रकरणातील आरोपी दुष्यंत उर्फ यशवंत देशमुख यांच्या