Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: किशोरवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक : कैलास देशमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Nagpur Urban, Nagpur | Apr 4, 2026
नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी 4 एप्रिल ला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १३ वर्षीय मुलावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची गंभीर घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव गौरव वासनिक असे आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली आहे.

MORE NEWS