वाशिम: जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हॉटेल दानिश एम्पायर येथे घेतली पत्रकार परिषद
Washim, Washim | Nov 5, 2025 वाशिम जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढायची का? युती करायची का याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिनांक पाच नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता पत्रकार परिषदेत दिली.