Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
���प
Agra

वांद्रे पश्चिम येथे आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते भव्य समाज मंदिर वास्तूचे लोकार्पण

Kurla, Mumbai suburban | Aug 18, 2025
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या भव्य समाज मंदिर वास्तूचे लोकार्पण आज सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास सांस्कृतिक कार्यमंत्री तथा आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांसाठी एकत्र येणाऱ्या प्रत्येकासाठी हे मंदिर एक उर्जादायी व्यासपीठ ठरेल, अशी आशा आहे. यावेळी भाजपा मुंबई सचिव जीतेंद्र राऊत, माजी नगरसेविका स्वप्ना म्हात्रे, जिल्हाध्यक्ष वीरेंद्र म्हात्रे, कार्यक्रम प्रमुख देवयानी वैद्य उपस्थित होते.