Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

तळा: तळा तालुक्यात शेतीच्या मशागतीच्या कामाना वेग

Tala, Raigad | Jun 6, 2026
तळा तालुक्यात पावसाची चाहूल लागत आहे. हे पक्षी व निसर्ग यांच्यातील बदलाने शेतकरी अंदाज वर्तवित असून हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाने बळीराजा शेतीच्या मशागती बरोबरच आपल्या शेतात कोणकोणती पिके भातशेतीला पुरक होईल याचेही नियोजन करत आहेत. भातशेतीचे बांध बंदीस्त, कुंपण घालणे, धुळवडवाफे तयार करणे, घराच्या शेजारील परसावात भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने कुंपण घालून आळी तयार करून ठेवणे. पावसाळ्यात शेतीत पाणी अधिक झाल्यास त्याचा निचरा कसा होईल.