पाषाण–बाणेर लिंक रस्त्यावरील एका नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात सिमेंट मिक्सरच्या चाकाखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अनिल उमाशंकर यादव (२५, सध्या रा. लेबर कॅम्प, पाषाण–बाणेर लिंक रस्ता, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. ही