आज १९ ऑक्टोबर रविवार रोजी रात्री ८ वाजता मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश व महाराष्ट्राचे लोकप्रिय संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली "एक दिवा वंचितांसाठी" "पालावरची दिवाळी" या उपक्रमा अंतर्गत लालखेड येथे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या उपस्थित भटक्या विमुक्त समाज बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली व त्यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देत त्यांच्यासोबत संवाद साधला याप्रसंगी माझ्यासह भारतीय जनता पक्षाचे....