ठाणे - टी बी हरेल, देश जिंकेल !
1.8k views | Thane, Thane | Mar 23, 2025 ठाणे - जागतिक क्षयरोग दिन हा दरवर्षी २४ मार्च ला साजरा केला जातो. दोन आठवड्यांपासून सततचा खोकला, संध्याकाळचा येणारा बारीक ताप, वजनात होणारी लक्षणीय घट,भूक मंदावणे ही या आजाराची लक्षणे आहेत. हा आजार उपचाराने पूर्ण बरा होतो.