Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Congress
Delhi
Viral
Jharkhand
Rajasthan
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
Crimenews
Aap
Bareilly
���चिन

**अरुणोदय** **सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान** 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये जिल्हा जळगाव येथे राबविण्यात येत आहे. मा.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.स्वप्नील सांगळे सर यांनी सिकलसेल तपासणी करून घ्यावी असेआव्हान सर्व नागरिकांना केले

6.1k views | Jalgaon, Maharashtra | Jan 27, 2026
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील २१ आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये ‘अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. **सिकलसेल मुक्त महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल ** जिल्हा जळगाव. मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.स्वप्निल सांगळे सर यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे.