औंढा नागनाथ: चिखलातून मार्ग काढत आमदार संतोष बांगर जिल्हाधिकाऱ्यांसह पोहोचले चिखली शिवारात # व्हिडिओ व्हायरल
हिंगोली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर व हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी चिखली शिवारात ट्रॅक्टरवर व पादळल शेत गाठत पीक कापणीप्रयोग केला आहे. कळमनुरी मतदार संघात अतिवृष्टीने शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यात औंढा नागनाथ तालुक्यातीलही अनेक गावाचा समावेश आहे या पिका कापणी प्रयोगाचा व्हिडिओ दिनांक सहा ऑक्टोबर सोमवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास प्रचंड व्हायरल होत आहे