अर्धापूर: सोमठाणा शिवारातून कापूस चोरून नेल्या प्रकरणी उमरी पोलिसांत गुन्हा नोंद
दि. 20 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 ते रात्री 8 च्या दरम्यान सोमठाणा येथील रहिवासी असणारे प्रकाश पोशट्टी दासरवार यांच्या शेतातील 8500 रु. किमतीचा कापूस संशयीत विशाल धाराजी प्रेमलवार याने चोरून नेल्याचा संशय व्यक्त करत उमरी पोलिसांत गुन्हा नोंद केले आहेत, सदर घटनेचा अधिकचा तपास सपोउपनि भालेराव हे करत आहेत.