नाशिक: रस्त्याच्या डागडीकरणाचे काम जोमात: नागरिकांकडून कौतुकाचा वर्षा
Nashik, Nashik | Oct 16, 2025 नाशिक महानगरपालिकेच्या वतीने खड्ड्यांचे डगडूशेठ काम जोमात सुरू असल्याचे चित्र मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे अत्याधुनिक यंत्रांचा वापर ही एक खड्ड्यांचे करण करता वापरण्यात येत आहे दोन ते तीन प्रकारच्या वस्तूंचा वापर करून खड्डे परिपक्व भरण्याचे काम महापालिकेच्या वतीने करण्यात येत असल्याची ही माहिती सूत्रांनी दिली आहे यामुळे नागरिकांमधून महानगरपालिकेवर कौतुकाचा वर्ष होत आहे.