लातूर ; भारतीय चित्रपटसृष्टीतील आयकॉन सुप्रसिद्ध ज्येष्ठ चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि कोट्यावधी चित्रपट रसिकांच्या मनाला वेदना देणारे आहे. त्यांना आमदार अमित देशमुख यांनी भावपूर्ण श्रद्धांजली सोशल मीडियाच्या माध्यमातून वाहिली तसेच त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना केली