जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन गटात तुफान दगडफेक झाली असून तांबापुरा परिसरातील टिपू सुलतान चौक व गवळी वाडा चौक येथे दोन गटात तुफान दगडफेक झाली किरकोळ कारणातील वादातून ही दगडफेक झाली आहे आज दिनांक 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता याप्रकरणी या परिसरात पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात असून पोलिसांनी शांततेचे आवाहन नागरिकांना केले आहे.