नागपूर शहर: जेलमधून सुटताच आरोपीचा कारनामा, खंडणी मागत थेट पैंजण घेऊन झाला होता फरार : संजय मेंढे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी 15 एप्रिलला रात्री सात वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, दुकानात घुसून व्यापाऱ्याला खंडणी मागणाऱ्या आरोपीला तहसील पोलिसांनी अटक केली आहे.हा आरोपी कुख्यात गुन्हेगार आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली आहे