जिंतूर: जिंतूरमध्ये मारहाणी नंतर पतीने दिला तिहेरी तलाक, गुन्हा नोंद
जिंतूर भागातील २२ वर्षीय विवाहितेने पतीविरुद्ध मारहाणी करून तीन वेळा तलाक दिल्याचा आरोप केला आहे. १४ ऑक्टोबर रोजी जीवेला धमकी, १५ ऑक्टोबरला मारहाण करून तलाक ही तक्रार पोलिसांत नोंदवली गेली आहे.