जळगाव: पोलिसांशी धक्का बुक्की करत केल्याबाबत माजी मंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल
पोलिसांशी धक्का बुक्की करत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केल्या प्रकरणी माजी आ बच्चू कडू व माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या विरोधात जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल*अशी माहिती आज दिनांक 18 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता माधवांना प्राप्त झाले आहे