स्क्रब टायफस म्हणजे नक्की काय रे भाऊ?
जाणून घ्या या व्हिडीओतून.
117.3k views | Washim, Maharashtra | Oct 15, 2025 वाशिम : सध्या वाशिम जिल्ह्यात तसेच महाराष्ट्राच्या विविध भागात स्क्रब टायफस या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. परंतु हा आजार नक्की होतो कशाने? याची कारणे कोणती? हा आजार कसा ओळखायचा? या आजारात काय काळजी घ्यायची? हा आजारच होऊ नये म्हणून कोणती दक्षता घ्यायची याची संपूर्ण माहिती जाणून घ्या या व्हिडीओच्या माध्यमातून.