Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

खालापूर: मिसिंग लिंक नव्हे, महाराष्ट्राची कनेक्टींग लिंक

Khalapur, Raigad | May 2, 2026
मिसिंग लिंक नव्हे आता गतिमान महाराष्ट्राच्या विकासाची कनेक्टींग लिंक ठरणा-या नव्या मार्गाचे लोकार्पण झाले आहे. मुंबई -पुणे प्रवास अधिक सुरक्षित इंधन बचतीसह प्रवास वेळ ३० मिनिटे कमी करणारा गतिमान मार्ग ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेच्या मिसिंग लिंक मार्गाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते काल खोपोली जवळच्या दरी पुल क्र.१ येथे कोनशिला अनावरण करुन करण्यात आले.
खालापूर: मिसिंग लिंक नव्हे, महाराष्ट्राची कनेक्टींग लिंक - Khalapur News