साक्री: साक्री आगाराला नवीन 7 राजमाता जिजाऊ बसेस मिळाल्या, सेवा सुरु
Sakri, Dhule | Sep 30, 2026 साक्री आगाराला सात नवीन 'राजमाता जिजाऊ' बसेस मिळाल्या. आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते या बसेसचे पूजन करून सेवा सुरु झाली. या बसेस साक्रीच्या विविध मार्गांवर धावणार आहेत.