हवेली: मगरपट्टा चौकात ब्रीजखाली स्कुलबसचालकाने टेम्पो चालकाला मारहाण शिवीगाळ व हॉकी स्टिकने काच फोडली
Haveli, Pune | Oct 10, 2025 किरकोळ वादातून मगरपट्टा चौकात ब्रीजखाली स्कुलबसचालकाने टेम्पो चालकाला मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना घडली.यावर न थांबता हॉकी स्टिकने टेम्पोची काच फोडली. चौकीची भाषा करतो काय? जा कोणत्या चौकीत जायचे असा दम सुद्धा या स्कुल बस चालकाने दिला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.